ई-ऑफिस व डॅशबोर्डमुळे कामकाज गतिमान
सार्वजनिक बांधकाम विभागातील 100 टक्के अधिकारी ई-ऑफिसवर कार्यरत झाले आहेत. फाइल प्रक्रिया टप्प्यांमध्ये घट होऊन कामकाज अधिक जलद झाले आहे. तसेच सर्व लोकसेवा हक्क अंतर्गत सेवांसाठी एकत्रित डॅशबोर्ड तयार करून रिअल-टाइम ट्रॅकिंग व अंदाज (predictive analytics) शक्य करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment