Wednesday, 11 March 2026

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) खासगी विमा कंपन्या खासगी रुग्णालयांच्या

 भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए)

खासगी विमा कंपन्या खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींची आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक

मुंबईदि. १० : रुग्णांना विमा कंपन्यांकडून उपचारावेळी क्लेम मंजुरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी व अवाजवी वैद्यकीय बीलांची आकारणी याबाबत निश्चित कार्यपध्दती निर्धारित करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. राज्यात प्रथमच विमा कंपन्याखासगी रुग्णालयेभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएव आरोग्य विभागाचे प्रतिनिधी एका व्यासपीठावर येऊन रुग्ण कल्याणासाठी निश्चित कार्यपध्दती निर्धारित करण्याबाबत  सविस्तर चर्चा झाली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi