Monday, 30 March 2026

मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस उत्साहात संपन्न

 मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस उत्साहात संपन्न

मुंबईदि. २९ मार्च २०२६ : मॅक्ससिटी  लिटरेचर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस विविध विषयांवरील सखोल चर्चासत्रे आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वीरीत्या संपन्न झाला. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या सत्रांना दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

दिवसभरात मार्गदर्शनराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीलिंग समानतातसेच सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर विविध मान्यवरांनी विचार मांडले. डॉ. आकाश खुराना आणि निशा दासगुप्ता यांनी मार्गदर्शन विषयावर चर्चा केलीतर टॉम कूपर यांनी ऑपरेशन सिंदूर या विषयावर धोरणात्मक विश्लेषण सादर केले.

धुरंधर या विषयावरील चर्चेत प्रकाश बेलावडीकर्नल अशुतोष काले आणि अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सशस्त्र दलांचा दृष्टिकोन मांडला. लिंग ओळख विषयावरील सत्रात नुसरत जाफरीकिरण मन्राल आणि शुनाली खुल्लर श्रॉफ यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi