Saturday, 28 March 2026

पारंपरिक पद्धतीत 4-5 दिवस लागणारी फवारणी ड्रोनच्या

 पारंपरिक पद्धतीत 4-5 दिवस लागणारी फवारणी ड्रोनच्या साहाय्याने काही तासांत पूर्ण होऊ शकतेत्यामुळे रोग नियंत्रण जलद आणि प्रभावी होईलअसे त्यांनी नमूद केले. यासोबतच यांत्रिकीकरण वाढवण्यावरही भर देण्यात येणार आहे. एआय आधारित प्रिडिक्टिव्ह मॉडेलद्वारे पिकांवरील रोगांचा अंदाज आधीच घेता येईलज्यामुळे अनावश्यक कीटकनाशक वापर आणि ब्लॅक मार्केटिंगवर नियंत्रण येईलअसेही बारामती एडीटी कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ञांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi