Saturday, 28 March 2026

बारामती एडीटी कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ञांनी सांगितले की, प्रकल्प राबवितांना

 बारामती एडीटी कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ञांनी सांगितले कीप्रकल्प राबवितांना आवश्यक ठिकाणी सेन्सर्स बसवून मातीझाडे आणि उत्पादन स्थितीचे परीक्षण करण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना केवळ प्रशिक्षण नव्हे तर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाबाबत जागरूकता केले जाईल. विभागनिहाय गट तयार करून प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जाणार आहेत. सुमारे 150 दिवसांचा पहिला टप्पा ठेवण्यात आला असून 20-25 शेतकऱ्यांच्या गटांमध्ये काम केले जाईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi