देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी
- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राण
मुंबई, दि. 27 : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केटसाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. तसेच प्रत्यक्ष कामाला त्वरित सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत देवगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मत्स्यबाजार (फिश मार्केट) विकसित करण्याबाबत आढावा बैठक झाली.
No comments:
Post a Comment