Monday, 16 March 2026

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या विद्यापीठात होत असलेल्या

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या विद्यापीठात होत असलेल्या प्रभावी अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त करून राज्यपाल म्हणालेविद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता कृषी नवकल्पना व उद्योजकता स्वीकारावी. राज्य शासन कृषी क्षेत्रातील नवकल्पना व ग्रामीण विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास कटिबद्ध आहेअसेही त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi