Tuesday, 3 February 2026

५० हजार एकर क्षेत्रावर पाच हजारांहून अधिक महिला शेतकरी आणि १०० स्वयंसहायता गट यांना उपक्रमाचा लाभ

 ५० हजार एकर क्षेत्रावर पाच हजारांहून अधिक महिला शेतकरी आणि

 १०० स्वयंसहायता गट यांना उपक्रमाचा लाभ

 

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूरअमरावतीयवतमाळवाशिमपरभणीजळगावबीडअकोला आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. ५० हजार एकर क्षेत्रावर पाच हजारांहून अधिक महिला शेतकरी आणि १०० स्वयंसहायता गट या उपक्रमाचा लाभ घेणार आहेत. पुढील तीन वर्षांत हा उपक्रम ५०० हून अधिक स्वयंसहायता गटांपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. तसेच कापसाबरोबरच मका व इतर पिक उत्पादक शेतकऱ्यांपर्यंतही हा उपक्रम पोहोचवण्याचा मानस आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi