Tuesday, 24 February 2026

महाराष्ट्रचा विकासाची गती कमी होऊ दिली नाही

 महाराष्ट्रचा विकासाची गती कमी होऊ दिली नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेअजितदादांनी महाराष्ट्राच्या विकासाची गती कमी होऊ दिली नाहीयासाठी विकासकामांच्या दर्जात तडजोड केली नाही. आपली मते परखडपणे मांडतानाविकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीत काटकसर धोरणचा पाठपुरावा देखील करायचे आणि विकास प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी निधी तरतूद करताना अभ्यास पूर्ण माहिती सादर करीत असे नमूद करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद करताना राज्याच्या आर्थिक स्थितीचा आणि विकासाचा ताळमेळ साधण्याचं अवघड काम त्यांनी केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणालेसकाळी सहा वाजता त्यांचा दिवस व काम सुरू व्हायचे. महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसहअजित दादा आणि आमच्यातील समन्वय अतिशय चांगला आणि एकमेकांच्या मनातील ओळखणारा होता.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi