बॅन्ड महोत्सवाची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या महोत्सवाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे
सर्व रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
बॅन्ड महोत्सवाला व्यासपीठ देणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा अधिक समृद्ध करणे, हाच या भव्य महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
000
No comments:
Post a Comment