Thursday, 26 February 2026

दशावतार नाट्य महोत्सवाचे ठाणे येथे आयोजन

 दशावतार नाट्य महोत्सवाचे ठाणे येथे आयोजन

 

मुंबई, दि. 24 : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयमुंबई यांच्या वतीने ‘दशावतार नाट्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन सचिन तेंडुलकर स्टेडियममहात्मा फुले नगरसावरकर गरठाणे येथे करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार25 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 रोजी या कालावधीत सायंकाळी 6:30 वाजताठाणे  येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा दशावतार महोत्सव पार पडणार आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi