Tuesday, 24 February 2026

महिला व आदिवासी सक्षमीकरणासाठी कटिबद्ध

 महिला व आदिवासी सक्षमीकरणासाठी कटिबद्ध

            ‘उमेद’ अभियानांतर्गत 6.60 लाख महिला बचतगटांना बँक कर्ज उपलब्ध झाले असून 26 लाखांहून अधिक महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेतआदिवासी महिलांसाठी ‘राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना’ जाहीर करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi