Friday, 13 February 2026

राज्यातील आदिवासी भागात ३०० आयुर्वेदिक दवाखाने उभारण्याचा

 आयुष मंत्रालयांतर्गत राज्यातील आदिवासी भागात ३०० आयुर्वेदिक दवाखाने उभारण्याचा मानसही मंत्री झिरवाळ यांनी व्यक्त केला. आदिवासी बांधवांकडे असलेले पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञान मौखिक स्वरूपात असूनते शास्त्रोक्त पद्धतीने लिखित स्वरूपात संकलित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामुळे आदिवासी भागातील पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाचे जतन व संवर्धन होण्यास मदत होईलअसे त्यांनी सांगितले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi