सहकार्यांतर्गत शासकीय प्रकल्पांसाठी एआय सॅन्डबॉक्स उभारण्यात येणार असून, कृषी, आरोग्य, शिक्षण, न्यायव्यवस्था, माहिती-तंत्रज्ञान तसेच शहरी व ग्रामीण विकास या प्राधान्य क्षेत्रांमध्ये 12 एआय उपाययोजनांचा विकास व त्यांची प्रायोगिक अंमलबजावणी केली जाईल. यासोबतच प्रशिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषासाठी ‘महा ओपन स्पेस सॅन्डबॉक्स’ स्वरूपातील भौतिक सुविधा उभारण्याची चाचपणी केली जाईल. विविध कार्यशाळा, हॅकाथॉन आणि तज्ज्ञ परिषदांद्वारे महाराष्ट्रातील एआय व नवोन्मेष परिसंस्थेशी सातत्यपूर्ण संवाद आणि सहकार्य वाढवले जाणार आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अधिक प्रभावी व सुलभ सेवा देण्यासाठी चॅट जीपीटी च्या प्रगत क्षमतांचा वापर करून एआय-सक्षम अॅप्स किंवा संकेतस्थळे विकसित करण्यात येणार आहेत. ओपन एआय च्या नव्या क्षमतांचा प्रायोगिक वापर करून चॅट जीपीटी सोबत तृतीय-पक्ष सेवांचे सुलभ एकत्रीकरण करण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
No comments:
Post a Comment