Monday, 15 December 2025

Lमहिला बालविकास विभागाने आदिशक्ती या उपक्रमामध्ये स्वयंसिध्दाचा सहभाग नोंदवावा

 Lमहिला बालविकास विभागाने आदिशक्ती या उपक्रमामध्ये स्वयंसिध्दाचा सहभाग नोंदवावा असे आवाहन केलेले आहे. महादेव प्रोजेक्टसाठी महिला फुटबॉल टीम तयार करण्यासाठी स्वयंसिध्दामार्फत आव्हान करण्यात यावे त्याचप्रमाणे या उपक्रमाची माहिती प्रत्येक महिलेला व्हावी यासाठी निरंतर प्रयत्न करावा त्याचप्रमाणे स्वयं सिद्धांच्या यशोगाथा पोर्टलवर प्रसिद्ध कराव्यात. ज्या विद्यापीठांमध्ये अधिकाधिक ऍक्टिव्हिटी होत आहेत अशा विद्यार्थ्यांचे रँकिंग काढले जाईल, असेही डॉ. नारनवरे यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi