Monday, 15 December 2025

सक्षमीकरणासाठी 'स्वयंसिध्दा' हा उपक्रम राबवला जात आहे आजपर्यंत या उपक्रमांमध्ये अनेक महिला सदस्यांनी

 सचिव डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले कीराज्यपाल महोदय यांच्या मार्गदर्शनानुसार महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'स्वयंसिध्दाहा उपक्रम राबवला जात आहे आजपर्यंत या उपक्रमांमध्ये अनेक महिला सदस्यांनी नोंदणी करून वेब पोर्टल वर नोंदणी केली आहे त्या महिलांनी देखील स्त्रीशक्ती ॲप वरती नोंदणी करावी.

प्रत्येक राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या स्वयंसिद्धा महिला अधिकारी यांच्या नियमित बैठका घेऊन जे उपक्रम राबवले जात आहेत त्याची आपल्या पोर्टल वर तसेच प्रत्येक विद्यार्थीनींनी त्यांच्या वैयक्तिक  स्वयंसिद्धा मीडिया प्लॅटफॉर्मवरदेखील त्या उपक्रमांची प्रसिद्धी करावी. स्वयंसिद्धातील उपक्रमांमध्ये महिलांना जास्तीत जास्त विविध उपक्रम राबवण्यासाठी सक्रिय करावे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाबरोबर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने (एसएनडीटी) केलेल्या सामंजस्य करारानुसार स्वयंसिध्दा विद्यार्थीनी या निवडणुकीमध्ये राबवण्यात येणारा 'स्वीप (एसव्हीईईपी)' उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त प्रचार करुन महिलांना मतदानाचा हक्क याबाबत सविस्तर माहिती द्यावी. यासाठी महिला शहरी व ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त जनजागृतीपर उपक्रम राबवावेत. मतदानाचा हक्क याबद्दल सविस्तर माहिती महिलांना देण्यात यावी निवडणूक आयोगाच्या 'स्वीपया उपक्रमासाठी 'वुमन एम्पॉवरमेंटहा हॅशटॅग वापरून जास्तीत जास्त या उपक्रमाची प्रचार प्रसिद्धी करावी.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi