Sunday, 14 December 2025

वडाळा विभागातील अतिक्रमणावर कडक कारवाई; बांगलादेशी घुसखोरांविरोधात संयुक्त ऑपरेशन

 वडाळा विभागातील अतिक्रमणावर कडक कारवाई;

बांगलादेशी घुसखोरांविरोधात संयुक्त ऑपरेशन

-         राज्यमंत्री योगेश कदम

 

नागपूरदि. १४ : वडाळा विभागातील अतिक्रमणत्यामागील साखळी तसेच बांगलादेशी घुसखोरांच्या वास्तव्यास आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ठोस उपाययोजना आखल्या असूनगुगल मॅपिंग व गृह विभागाच्या संयुक्त कारवाईद्वारे अतिक्रमण रोखले जाईलअशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य प्रसाद लाड यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. उत्तर देताना गृह राज्यमंत्री कदम बोलत होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi