Saturday, 27 December 2025

ऑनलाईन प्रशिक्षणऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब दिला जात असून सिमकार्डसाठी आवश्यक रक्कम डीबीटीद्वारे

 केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), च्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षालष्करी भरती आदींसाठी प्रत्यक्ष (ऑफलाइन) वर्ग घेतले जातात. तर बँकिंग (IBPS), स्टाफ सिलेक्शन कमिशनरेल्वे रिक्रूटमेंट बोर्डशिक्षक पात्रता/सब्स्टिट्यूट टेस्टसारख्या परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाते. सर्व संबंधित परीक्षा ऑफलाईन असल्या, तरी ग्रामीण व दूरवरच्या विद्यार्थ्यांना शहरात येणे-राहणे परवडत नसल्याने ऑनलाईन प्रशिक्षणाची सुविधा सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.मंत्री सावे म्हणाले,                                                         ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब दिला जात असून सिमकार्डसाठी आवश्यक रक्कम डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा केली जाते. यामुळे ऑनलाईन शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये, हा उद्देश आहे. ऑनलाईन प्रशिक्षणामुळे उपस्थिती (अटेंडन्स) १०० टक्के नोंदवता येते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi