Thursday, 25 December 2025

विज्ञान युवा श्रेणीत विविध क्षेत्रांतून अनेक युवा संशोधकांना सन्मानित

 विज्ञान युवा श्रेणीत विविध क्षेत्रांतून अनेक युवा संशोधकांना सन्मानित करण्यात आलेज्यात भौतिकशास्त्रात प्रा. अमित कुमार अग्रवाल आणि प्रा. सुहृद श्रीकांत मोरेगणित आणि संगणक विज्ञानात प्रा. सब्यसाची मुखर्जी आणि प्रा. श्वेता प्रेम अग्रवालअभियांत्रिकी विज्ञानात प्रा.. आर्कप्रभा बासूवैद्यकीय क्षेत्रात डॉ. सुरेश कुमारअंतराळ विज्ञानात अंकुर गर्गतंत्रज्ञान आणि नाविन्यात प्रा. मोहनशंकर शिवप्रकाशमडॉ. जगदीस गुप्ता कपुगंती (कृषी विज्ञान)डॉ. सतेन्द्र कुमार मंगरौठिया (कृषि विज्ञान) देबार्का सेनगुप्ता (जैविक विज्ञान)डॉ. दीपा अगाशे (जैविक विज्ञान)डॉ. दिब्येंदु दास (रसायन विज्ञान)डॉ. वलीउर रहमान (पृथ्वी विज्ञान)प्रो. अर्कप्रवा बसु (इंजीनियरिंग विज्ञान) यांचा समावेश आहे.

अरोमा मिशन टीमला सुगंधी पिकांच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार वाढवल्याबद्दल  विज्ञान टीम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi