Tuesday, 11 November 2025

महाराष्ट्र शासन लवकरच सेवा केंद्रांच्या ब्रँडिंगसाठी

 महाराष्ट्र शासन लवकरच सेवा केंद्रांच्या ब्रँडिंगसाठी व्यावसायिक संस्थेशी करार करणार असूनकेंद्रांच्या कामकाजात एकसंध आणि व्यावसायिकता आणली जाणार असल्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 238 सेवा केंद्रांना प्रमाणपत्रे देण्यात आली. यात 7 दिव्यांग व्यक्तींना तर एका तृतियपंथीयाचासुद्धा सहभाग आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi