आमदार गोपीचंद पडळकर आणि सरपंच प्रतिनिधींनी शासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने घेतल्या जाणाऱ्या या निर्णयाबद्दल सर्वांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.
जत तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी आवश्यक निधी, तांत्रिक साहाय्य देण्यात येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment