समुपदेशन सत्रे (SNSPA गुगल शीट)
• लाभार्थ्यांना समुपदेशन करण्यात आले: १७,०८,४४५ पुरुष, ४७,९९,५७१ महिला
• शाळांमध्ये देखील सत्रे आयोजित करण्यात आली
पीएमजेएवाय/वय वंदना कार्ड (आयुष्मान भारत पोर्टल)
• ७,०२,१७३ कार्ड जारी
आभा कार्ड
• १५,०१,५०० कार्ड जारी
रक्तदान (ई-रक्तकोश पोर्टल)
• १,९६९ शिबिरे आयोजित
• ५१,३३९ रक्त युनिट गोळा
अवयवदान (एसएनएसपीए पोर्टल)
• ४७६५ लाभार्थ्यांनी अवयवदानासाठी प्रतिज्ञा घेतली.
No comments:
Post a Comment