Thursday, 30 October 2025

राष्ट्रीय एकता दिवस उपक्रमात सहभागी होण्यासाठी माय भारत पोर्टलवर https://mybharat.gov.in/pages/unity_march

 या उपक्रमात सहभागी होण्यासाठी माय भारत पोर्टलवर https://mybharat.gov.in/pages/unity_march  ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.  युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या https://mybharat.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध असूनदेशातील सर्व युवकांना या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सरदार@150 एकता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi