Saturday, 25 October 2025

या वर्षीच्या संचलनामध्ये बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा

 या वर्षीच्या संचलनामध्ये बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलामधील  भारतीय श्वान प्रजातीतील   कुत्र्यांचा समावेश असलेले मार्चिंग’  पथकगुजरात पोलिसांचे अश्‍वदल,  आसाम पोलिसांचा मोटारसायकल डेअरडेव्हिल’ शो  आणि सीमा सुरक्षा दलाचे  उंट पथक  आणि उंटावर स्वार  बँड यांचा समावेश हे यंदाच्या कार्यक्रमाचे  प्रमुख आकर्षण असतील.   

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi