Saturday, 25 October 2025

राष्ट्रीय एकता दिनाच्या अनोख्या सोहळ्यात गुजरातमधील

 यंदाच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या अनोख्या सोहळ्यात गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर येथे भव्य संचलन आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जाईल. संचलनादरम्यानकेंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) आणि राज्य पोलिस दल त्यांचे कौशल्यशिस्त आणि शौर्य प्रदर्शित करतील. या वर्षी राष्ट्रीय एकता दिनाच्या संचलनमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ)केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा दल (एसएसबी)तसेच आसामत्रिपुराओदिशाछत्तीसगडमध्य प्रदेशमहाराष्ट्रपंजाबजम्मू आणि काश्मीरकेरळआंध्र प्रदेश या राज्यांचे पोलीस दल आणि राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी) यांच्या तुकड्यांचा समावेश असेल. या संचलनात घोडदळ आणि उंटांवर स्वार झालेल्या तुकड्यातसेच देशी कुत्र्यांच्या प्रजाती आणि विविध मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाऊ कवायतींची प्रात्यक्षिके असतील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi