Thursday, 16 October 2025

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत पेंच प्रकल्पाच्या डावा मुख्य कालवा व उजवा कालवा

             तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील बोदवड सिंचन योजनावाघूर प्रकल्पवरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पकुऱ्हा वडोदा हा मुक्ताईनगर तालुक्यातील प्रकल्प एरंडोल तालुक्यातील अंजनी प्रकल्प तसेच गिरणा नदीवरील नवीन बंधारे यासह विविध सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

         विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत पेंच प्रकल्पाच्या डावा मुख्य कालवा व उजवा कालवा मधील अस्तरीकरण व दुरुस्तीनिम्न वर्धा प्रकल्पाच्या वर्धा नदीवरील वरुड ते धनोडी रस्त्याच्या मुलाचे काम,  निम्न पैनगंगा प्रकल्पातील 138 भूधारकांच्या अतिप्रदान रक्कम वसुली न करणे बाबतसुरेवाडा उपसा सिंचन योजनानिम्न पेढी प्रकल्पातील पुनर्वसित गावठाण येथील बांधकामा करता अनुग्रह अनुदानलखमापूर लघु पाटबंधारे प्रकल्प यासह विविध प्रस्ताव व प्रकल्पांच्या मान्यतेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

         प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिल्या

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi