Saturday, 18 October 2025

मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना

 मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन बालविवाह प्रतिबंध आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करावी. रायगड जिल्ह्यातील अलिबागकर्जतपेणसुधागडमुरूडरोहापनवेलखालापूर आणि माणगाव या तालुक्यांमध्ये तसेच आदिवासी बहुल व दुर्गम भागात प्राधान्याने जनजागृतीपर कार्यक्रम राबवावेत, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi