Thursday, 16 October 2025

मंडणगड ' एमआयडीसी' साठी सपाट जमिनीची आवश्यकता

 राज्यमंत्री योगेश कदम म्हणालेमंडणगड एमआयडीसीसाठी सपाट जमिनीची आवश्यकता आहे. या जमिनीचा शोध घेण्यात यावा. तसेच या व्यतिरिक्त अतिरिक्त १५० एकर जमिनीचे संपादन करावे. आंबवडे गावाच्या महामार्गावर जमीन असल्यास ती घ्यावी. जमिनीचा कंट्रोल सर्व्हेकरण्यात यावा. संबंधित यंत्रणांनी जागेची पाहणी करून अहवाल द्यावा.

 

मंडणगड परिसरात एमआयडीसी झाल्यास येथील तरुणांना रोजगार मिळेल. या भागात उद्योगांसाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे. या एमआयडीसीचा अधिकाधिक विस्तार होण्यासाठी अतिरिक्त योग्य जमिनीचा शोध घ्यावाअसेही राज्यमंत्री  योगेश कदम यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi