Wednesday, 29 October 2025

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या तसेच इतर विभागांच्या वतीने करण्यात

 कुंभमेळा प्राधिकरणाचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या तसेच इतर विभागांच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. आरोग्यपर्यटनपरिवहनसार्वजनिक बांधकाम विभागअन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागजलसंपदा विभागविमानतळ प्राधिकरणरेल्वे ऑथॉरिटीमहानगरपालिकानाशिक महानगर विकास प्राधिकरण या विभागांसह इतर विभागांचा यावेळी सविस्तर आढावा व कामकाजाची सद्यस्थिती मंत्री समितीतील सदस्यांनी जाणून घेतली.

उपस्थित सर्व मंत्री समितीतील सदस्यांनी प्रशासनामार्फत तसेच शासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत व त्यातून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त करून नाशिकचा कुंभमेळा हा उत्कृष्ट व प्रभावीपणे करून देशात परदेशात लौकिक व्हावा अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi