Wednesday, 29 October 2025

मुख्यमंत्री सहायता निधीमदतीचा हातमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी किंवा 1800 123 2211 या क्रमांकावर संपर्क

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी किंवा 1800 123 2211 या क्रमांकावर संपर्क विविध स्रोतांतून मदतीचा हात मुख्यमंत्री सहायता निधी 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातूनटाटा ट्रस्टच्या मोठ्या योगदानातून तसेच काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एकूण 29 लाखांची मदत उभी करण्यात आली. वडिलांच्या अस्थिमज्जा (स्टेम सेल्स) दानातून आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकाराने गोळा झालेल्या आर्थिक मदतीतून प्रकाशवर यशस्वी बोन मॅरो प्रत्यारोपण करण्यात आले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आमच्याकडून प्रकाशवर उपचार करणे शक्य वाटत नव्हतेया परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  निर्देशातून आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकाराने मिळालेल्या मदतीमुळेच मुलाचे प्राण वाचले अशी भावनीक प्रतिक्रिया मुलाच्या पालकांनी दिली.

प्रकाश प्रमाणेच समाजातील इतरही अनेक गरीब व गरजू रुग्णांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उपचार होत आहेत. पैशा अभावी कोणाचेही उपचार थांबणार नाहीतया भूमीकेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष मदतीसाठी तत्पर आहे. रूग्ण व नातेवाईकांनी घाबरून/गोंधळून न जाता जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी किंवा 1800 123 2211 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi