Wednesday, 29 October 2025

कुंभमेळ्याचे नियोजन करताना तीन टप्प्यांवर नियोजन

 पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिक कुंभमेळ्याचे नियोजन करताना तीन टप्प्यांवर नियोजन करावे असे यावेळी सूचित केले. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाच्या वतीने २०० नवीन बसेस महामंडळास उपलब्ध व्हाव्यातया बसेस कुंभमेळ्यानंतर राज्यात उपयोगी पडतील असे यावेळी सांगितले. पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी नाशिक विमानतळ परिसरात देश-परदेशातून येणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी विशेष सुविधा तसेच इतर ठिकाणी देखील अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी जागा निश्चिती करण्याचे सुचित केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi