Sunday, 12 October 2025

नाशिक, नागपूर, मंडणगड येथील इमारती पहा. विविध तालुक्यातील न्यायालयांच्या इमारती,

 अवघ्या 20 दिवसात कोल्हापूर येथील जुन्या इमारतीचा कायापालट करुन खंडपीठ सुरु केले. नाशिकनागपूरमंडणगड येथील इमारती पहा. विविध तालुक्यातील न्यायालयांच्या इमारतीमाझ्या दर्यापूर तालुक्यातील इमारत पहा. मी अभिमानाने सांगू शकतोदेशातील कुठल्याही तालुक्यामध्ये या स्तरीची न्यायालये असणार नाहीत. एवढ्या सुंदर इमारती देशातल्या कुठल्याही तालुक्यात असणार नाहीत. एवढ्या सुंदर इमारती महाराष्ट्र शासनाने उभ्या केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi