Monday, 13 October 2025

समुद्रकिनाऱ्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील पाच समुद्र किनाऱ्यांचा, यात डहाणूमधील

 महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी सांगितले कीब्ल्यू फ्लॅग समुद्रकिनाऱ्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील पाच समुद्र किनाऱ्यांचा, यात डहाणूमधील पारनाकारायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व नागावतसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर यांचा समावेश झाला आहे. सिंधुदुर्गमध्ये पाण्याखालील पर्यटन प्रकल्पाचेही अनावरण करण्यात आले आहे. निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदारचे पाण्याखाली संग्रहालय आणि कृत्रिम बेट तयार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

या रिजनल कन्व्हेंशनमध्ये पर्यटन संचालनालयाच्या वतीनेसहाय्यक संचालक  सुशील पवार,  व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

एच.आर.ए.डब्ल्यू.आय अध्यक्ष जिमी शॉ यांनी सांगितले की१९५१ मध्ये असोसिएशनची स्थापना झाली. असोसिएशनने पश्चिम भारतात आपले स्थान अधिक बळकट केले. या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पर्यटन उद्योगाला अधिक चालना आणि बळकटपणा देण्यासाठी प्रयत्न करू.

यावेळी अभिनेते व दिग्दर्शक बोमन ईराणी यांनी असोसिएशनच्या माजी अध्यक्षांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केला

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi