Monday, 13 October 2025

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन दिवसीय रिजनल कन्व्हेंशन · पर्यटन क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा

 हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त

दोन दिवसीय रिजनल कन्व्हेंशन

·      पर्यटन क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा

 

मुंबईदि. १३ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) च्या  अमृतमहोत्सवानिमित्त २०वे रिजनल कन्व्हेंशन ताज लँड्स एंडवांद्रे येथे पार पडले. दोन दिवसीय रिजनल कन्व्हेंशन पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. दोन दिवसीय रिजनल कन्व्हेंशनमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

या कन्व्हेन्शन कार्यक्रमाला पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवूनपर्यटनाला अधिक चालना मिळावी या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे मांडले. महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला जागतिक ओळख मिळण्यासाठी कन्व्हेंशनमध्ये झालेला संवाद मोलाचा ठरला.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे म्हणालेपर्यटन क्षेत्राला अधिक चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र पर्यटन एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. या स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक दर्जा मिळावाम्हणून आम्ही आदरातिथ्य क्षेत्राला आ

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi