कर्मचारी आनंदी तर प्रवासी सेवा अधिक कार्यक्षम
'बेस्ट' साठी प्रवासी सुविधा वाढवितानाच व कर्मचारी हिताचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधीतील योगदान, कोविड काळातील लाभाच्या निधीची रक्कम देण्यात आली आहेत. याचबरोबर यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्याइतकाच बोनस 'बेस्ट' कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. कर्मचारी आनंदी असतील तर ही प्रवासी सेवा अधिक चांगली कार्यक्षम राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले
No comments:
Post a Comment