Thursday, 16 October 2025

भारत सरकारचा देशव्यापी सांस्कृतिक उपक्रम १७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान साजरा

 सेवा पर्व २०२५ हा भारत सरकारचा देशव्यापी सांस्कृतिक उपक्रम १७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात आला. सेवा पर्व २०२५ – विकसित भारत के रंगकला के संग या विषयावर ३० सप्टेंबर २०२५ रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात मुंबईतील विविध शाळांमधील २००० हून अधिक बालकलाकारांनी सहभाग घेतला होता. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi