Thursday, 16 October 2025

कलाकार, महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक

 या प्रसंगी व्यावसायिक कलाकारमहाविद्यालयीन विद्यार्थीशालेय विद्यार्थी तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांतील प्रथम क्रमांक पुरस्कार १०,०००/- रुपये विजेत्या प्रियंका गोविंद चव्हाण एम.पी.एस. कुलाबा स्कूलद्वितीय रुकैया रियाज शेख एम.पी.एस. उर्दू स्कूल ताडदेव तृतीय एम.पी.एस. इंग्लिश स्कूल कुलाबाशिफा नसिरुद्दीन खानयासह उत्तेजनार्थ पुरस्कार सृष्टी तुकाराम डिंगळेअजमत हुसेन मुर्शिद शेख गिल्डरलेनआशा मनोहर जाधव यांना देण्यात आले.

        महाविद्यालयीन विद्यार्थी गटात 25,000/- रुपये प्रथम पारितोषिक शुभम राऊतद्वितीय सौम्या रंजन मोहराना तृतीय सिया बाफनाचतुर्थ पुरस्कार मनीष चंद्रशेखर पाटोदे यांना देण्यात आला. तसेच कलाकारांसाठी स्पर्धेतील विजेत्याला 50,000/- रुपये प्रथम पारितोषिक राजेंद्र कुंभारद्वितीय हर्षद एम. गोंडल तृतीय अमोल मनोहर पवार आणि चतुर्थ पुरस्कार पुरेंद्रकुमार देवगीरकर यांना देण्यात आला. त्याचबरोबर हिंदी पखवाडा पारितोषिक वितरण देखील करण्यात आले. एनजीएमए यांच्या या उपक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिका व सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट यांचा सहभाग होता.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi