पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे म्हणाले, भारत आणि कोरिया यांच्यात प्राचीन बौद्ध धर्माशी संबंधित सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नाते आहे. आगामी काळात भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सांस्कृतिक, पर्यटन आणि व्यावसायिक सहकार्य अधिक दृढ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. दोन्ही देश एकत्र येऊन बौद्ध सर्किटच्या पर्यटनाला प्रोत्साहन देतील. महाराष्ट्रातील अजिंठा-वेरूळ, कार्ला-भाजा लेणी तसेच ग्लोबल विपश्यना पॅगोडा आणि कोरियातील जोसा, गिलसंगसा, बोंगयुन्सा ही मंदिरे एकत्र जोडली जातील. संगीत, नृत्य, खाद्यसंस्कृती, हस्तकलेच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवली जाईल. विद्यार्थ्यांसाठी व कलाकारांसाठी विनिमय कार्यक्रम सुरू करून दोन्ही देशांच्या तरुणाईला आणि संस्थांना जोडले जाईल. कोरियन कंपन्यांना मुंबई व महाराष्ट्र येथे परिषद व प्रदर्शने आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. तसेच पर्यटन क्षेत्रातील डेटा शेअरिंगद्वारे दोन्ही देशांतील पर्यटकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.”
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment