Sunday, 12 October 2025

अशक्य तिथं शक्य कृषी क्षेत्राला मदत

 अनेक ठिकाणी नदीकडेला शेतीत माती राहिली नाहीवीजरोहित्र (ट्रान्सफॉर्म)वीजपंप राहिले नाहीत. त्यामुळे या नुकसानीसाठी साधारणत: ३१ हजार ६२७ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. अजूनही त्यात काही बाबींचा समावेश करण्यात येईल. यात कोरडवाहू शेतीला १८ हजार ५०० रूपयेहंगामी बागायत शेतीला २७ हजार आणि बागायती शेतीला ३२ हजार ५०० रुपये हेक्टरी असे आणि रब्बीसाठी पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी १० हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi