Wednesday, 24 September 2025

मुंबई शहर जिल्ह्यातील रखडलेले गृह प्रकल्प प्राधान्याने मार्गी

 जिल्हा वार्षिक योजना २०२४-२०२५ मध्ये सर्वसाधारण योजनेंतर्गत  ४८७.०३ कोटीअनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत २२ कोटी असा एकूण ५०९ कोटी इतका प्रत्यक्ष खर्च झाला असून या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेमुंबई शहर जिल्ह्यातील रखडलेले गृह प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावले जातील. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एसआरएएमएमआरडीएसिडकोमहानगरपालिकाम्हाडा या सारख्या यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीअसे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi