Wednesday, 24 September 2025

सामान्य लोकांना न्याय मिळावा हीच शासनाची भूमिका

 सामान्य लोकांना न्याय मिळावा हीच शासनाची भूमिका असून लोकप्रतिनिधींनी मांडलेले प्रश्न अधिकाऱ्यांनी प्राधान्याने सोडवावेत. नागरिकांना चागल्या, दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णासाठी महापालिका रुग्णालयास एमआरआय मशीन उपलब्ध करून दिले जाईल. तसेच मुंबई जागतिक दर्जाचे शहर असल्याने स्वच्छता राखणेप्रदूषण कमी करणेवृक्षारोपण असे उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सागितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi