उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’ची बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी वढू व तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पुणे येथील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारक, लोणावळा येथील नियोजित स्काय वॉक, टायगर पॉईंट, ‘सारथी’ संस्थेच्या नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, संभाजीनगर, अमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, सातारा सैनिक स्कूल, वडाळा येथील जीएसटी भवन, रेडिओ क्लब मुंबई, रत्नागिरीचे मिरकरवाडा बंदर, कृषी भवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, पुरंदर विमानतळ, ऑलंम्पिक भवन व संग्रहालय, पुणे, परळी आणि बारामती शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.
No comments:
Post a Comment