कोविड काळात सुरू झालेली मिशन वात्सल्य योजना अधिक विस्तार करण्याच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व विधवा, एकल व परित्यक्त्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आत्मनिर्भरतेकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महिलांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेला बळकटी मिळणार आहे.” -आदिती वरदा सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री |
No comments:
Post a Comment