बांबू लागवडीमुळे वातावरणातील ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ तर होईलच, शिवाय पुढील ५ ते १० वर्षांत लोकांसाठी उत्पन्नाचाही स्रोत निर्माण होईल. ‘आयआयटी’ गुवाहाटीने नुकतेच आर्मीच्या सहकार्याने बांबूपासून बंकर उभारले असून, काँक्रीट व लाकडाऐवजी हे पर्याय किफायतशीर व उपयुक्त ठरत आहेत. यासाठी विद्यापीठांनी नर्सरी मॅनेजमेंट, बांबू कंपोजिट टेक्नॉलॉजी, ऊर्जा क्षेत्रातील अभ्यासक्रम सोबत एम.टेक इन बांबू सायन्स सारखा उच्च शिक्षण अभ्यासक्रम अभ्यासक्रम सुरू करून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची गरज आहे. याबरोबरच स्वदेशी डिझाईन व उपकरणांवर भर दिल्यास देशात हजारो कोटींचा बाबंबूवरील उद्योग उभा राहू शकतो, यासाठी उद्योग, शैक्षणिक संस्था आणि समाज यांचा परस्पर सहयोग अत्यावश्यक असल्याचीही मान्यवरांनी चर्चासत्रात सांगीतले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment