Friday, 29 August 2025

शहरांमधील मलनिस्सारण, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी

 शहरांमधील मलनिस्सारणड्रेनेजघनकचरा व्यवस्थापनपाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी फक्त आजचे नव्हेतर पुढील पिढ्यांचा विचार करून नियोजन करा असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीपाणीकचरा व्यवस्थापनवाहतूक यासाठी स्वतंत्र आराखडे आणि यावर लक्ष केंद्रीत करानिव्वळ निधी पुरवठा न करतारिसोर्स प्लॅनिंगवर भर द्या. जेथे फंडीग गॅप आहेतिथे पूरक व्यवस्था करून प्रकल्प साकारास्थानिक संस्थांना पायाभूत प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य दिले पाहिजे आणि उभारलेल्या सुविधांचे मॉनिटरिंगही तितकेच महत्त्वाचे अस

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi