Thursday, 19 June 2025

ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा ,pl share

 ठाणेमुंबई उपनगरमुंबई शहररायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग

 सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा

 

मुंबईदि 19: ठाणेमुंबई उपनगरमुंबई शहररायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा  देण्यात आला आहे.

हा इशारा 18-06-2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजल्यापासून ते 19-06-2025 रोजी रात्री 11:30 वाजेपर्यंत देण्यात आला असून या कालावधीत समुद्रात 3.5 ते 3.8 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे.

या दरम्यान समुदामध्ये लहान बोटींना  समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.   किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा पूर्णतः  थांबवण्याचाही ईशारा  देण्यात आला आहेअशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi