Thursday, 12 June 2025

चंद्रपूर शहरातील वन्यजीव बचाव केंद्र आणि व्याघ्र सफारीच्या कामास गती द्या

 चंद्रपूर शहरातील वन्यजीव बचाव केंद्र आणि

व्याघ्र सफारीच्या कामास गती द्या

- वन मंत्री गणेश नाईक

 

मुंबई, दि. 11 : पर्यटन विकास होऊन शहराचे महत्त्व वाढावे, त्याचबरोबर रोजगार निर्मिती व्हावी यासाठी चंद्रपूर शहरात वन्यजीव बचाव केंद्र आणि व्याघ्र सफारीच्या निर्मिती कामाला वेग द्यावा. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

चंद्रपूर येथे वन्यजीव बचाव केंद्र आणि व्याघ्र सफारीच्या निर्मिती संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवर यांच्या विनंतीनुसार आयोजित या बैठकीस वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, प्रधान वन संरक्षक नरेश झिरमुरे, वन विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखरन बाला, उपसचिव विवेक होशिंग, उदय ढगे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. नाईक म्हणाले की


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi