Wednesday, 23 October 2024

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावरील चर्चासत्र संपन्न

 राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

या विषयावरील चर्चासत्र संपन्न

 

मुंबई, दि. २३ : नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम नागपूर) यांनी आयोजित केलेल्या 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०या विषयावरील एक दिवसीय पश्चिम विभागीय परिषदेचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज संपन्न झाले.

या परिषदेला आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्रीविद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमारविविध विद्यापीठांचे कुलगुरूप्राचार्य तसेच शिक्षण क्षेत्राशी निगडित मान्यवर उपस्थित होते.

0000

 

Governor addresses Conference on NEP

 

Mumbai, 23 : Maharashtra Governor and Chancellor of State Universities C. P. Radhakrishnan today inaugurated the One-Day Western Zone Conference for Autonomous Colleges on "Implementation of NEP 2020' through online mode.

This Conference was organized by IIM Nagpur. Director, IIM Nagpur Dr. Bhimaraya Metri, Chairman of University Grants Commission M. Jagadesh Kumar, Vice Chancellors, Directors, Principals, Academic Experts, Students were present.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi