Saturday, 24 August 2024

IMD मुंबई यांनी पुढील 48 तासात

 IMD मुंबई यांनी पुढील 48 तासात रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुरप्रवण आणि दरडग्रस्त गावांनी सतर्क राहवे. DM CELL रायगड संपर्क ०२१४१ २२२०९७/२२२११८

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi