काही_गोष्टी_आजही_मनात_आहेत...
त्या दिवसांची गोष्ट आहे
*मी शाळेत इयत्ता 2 मध्ये शिकायचो..
*मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना मार्कशीट दाखवली ज्यात मला गणितात १०० पैकी ९० गुण मिळाले..!*
घरच्यांनी मार्कशीट पाहिली आणि मला मारायला सुरुवात केली *तू कधीपासून इतका हुशार झालास? नक्कीच तू 9 चे 90 केले असावेत....*
तू स्वतः *"0" वाढवलेस असे *म्हणुन मला मारत होते आणि मी *"0"* वाढवले नाही असे म्हणत रडत होतो..!
पण कुटुंबीय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि मला मारहाण सुरूच होती.
,
आज इतक्या वर्षांनंतरही मी हेच म्हणेन की मी *"0"* वाढवले नव्हते...!
,
*मी "9" वाढवले होते*
😅😅🤣😂🤣😂
No comments:
Post a Comment